new-img

कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर

कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूरच्या सहकार्याने तुळशी आय हॉस्पीटल नाशिक येथे नि :शुल्क मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया करणे  बाबत दि. ०८/०७/२०२५ वार : मंगळवार  रोजी  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  प्रशासकीय इमारती खालील हॉलमध्ये मोफत नेत्र तपासणी व  मोतीबिंदू शस्रक्रिया  बाबत शिबीर आयोजित करण्यात आले होते . त्या प्रसंगी समता फाउंडेशनचे  पदधिकारी  बाजार समिती नामपूरचे सचिव ,उपसचिव , कर्मचारी कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव उपस्थित होते.